भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL), सुरक्षा व्यावसायिक.खुप चांगले job
रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance industries security job GCS) मध्ये आज आपल्याला नोकरी करण्याची मोठी संधी आहे. कारण security मध्ये जॉब निघाले आहेत. तरी पागरही खूप चांगला आहे. ह्याला कमी नका समजू सरकारी नोकरी च्या वरची आहे. मित्रांनो ह्या जॉबला हलक्यात घेऊ नका खुप चांगले job आहे तुम्हाला exam ला यायचे जायचे तिकीट पण देतात. एक अग्निवीर … Read more