महावितरण मध्ये एकूण 5374 जागांसाठी भरती सुरू ! Mahavitaran Bharti 2024.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

महावितरण भरती 2024 :

महावितरण मध्ये एकूण 5374 जागांसाठी भरती सुरू ! Mahavitaran Bharti 2024. राज्यात मेगा भरतीची तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खुली झाली आहे.तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात.

20 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी खालील pdf व अधिकृत वेबसाईट बघूनच अर्ज करावा.10 वी 12 वी उमेदवारांसाठी 5347 पदांसाठी मेगा भरती महावितरण मध्ये चालू झाली आहे! लवकर ऑनलाइन अर्ज करा.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये नवीन पदांच्या भरतीसाठी निघाली आहेत.

यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील विद्युत सहाय्यक या जागांसाठी 5347 इतके पदे सरळ सेवा भरतीने भरण्यात येणार आहेत.

योग्य उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. भरतीसाठी 10वी, 12वी पास असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात महावितरण कंपनी द्वारे जाहीर करण्यात आली आहे.

विशेषता :

महाराष्ट्र महावितरण मध्ये सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी चालून आली आहे. ही जाहिरात महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी प्रकाशित करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे. यासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे अधिक आवश्यक आहे.

निवड झालेल्या पात्र उमेदवारांना कंपनीच्या सेवेत तीन वर्षाचा कालावधी चांगल्या रीतीने पूर्ण केल्यानंतर तंत्रज्ञ या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने भरून घेतले. जाईल तंत्रज्ञ पदावर ऋतू झाल्यावर ती मूळ पगार व्यतिरिक्त महागाई भत्ता घर भाडे भत्ता आणि इतर काही भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरणार आहेत.

मूळ जाहिरातीची नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : Apply here.

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

अर्जाची फी :

1) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 250 रुपये + GST

2) मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी : 125 रूपये + GST

भरती नियम :

पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी करार असेल. यानंतर तीन वर्षे पूर्ण झाल्यावर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर परमनंट केले जाईल.

शैक्षणिक योग्यता :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे शांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण + ITI उत्तीर्ण.

नोकरी जागा : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 मार्च 2024.

मासिक पगार :

पहिले वर्ष एकूण मानधन रुपये 15000/- द्वितीय वर्ष एकूण मानधन रुपये 16000/- तृतीय वर्ष एकूण मानधन रुपये 17000/-

Leave a Comment