मोठी भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco Bharti 2025)अंतर्गत 0493 जागांसाठी मोठी भरती! महाराष्ट्र राज्य विद्युत परीक्षण कंपनी अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये Total 0493 जागांसाठी रिक्त पदे भरण्यात येण्यात आहेत. योग्य व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या भरतीची मुख्य जाहिरात ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खालील लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आलेली असून या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली असून अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
जाहिरात क्र : 15/2024 ते 24/2024
Total: 493 जागा
पदाचे नाव & तपशील:
क्र. पदाचे नावपद संख्या
1. कार्यकारी अभियंता 04
2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
3. उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
4. सहाय्यक अभियंता (Civil) 134
5. सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
6. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
7. व्यवस्थापक (F&A) 06
8. उपव्यवस्थापक (F&A) 25
9. उच्च श्रेणी क्लार्क (F&A) 37
10 निम्न श्रेणी क्लार्क (F&A) 260
Total (ऐकून): 493
शैक्षणिक पात्रता:
• पद क्र.1: (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
• पद क्र.2: (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
• पद क्र.3: (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
• पद क्र.4: B.E/BTech (Civil)
• पद क्र.5: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव
• पद क्र.6: (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
• पद क्र.7: (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
• पद क्र.8: Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
• पद क्र.9: (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
• पद क्र.10: (i) B.Com (ii) MS-CIT
वयाची सूट : 03 एप्रिल 2025 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
• पद क्र.1, 2: 40 वर्षांपर्यंत
• पद क्र.3, 4, 8 & 10: 38 वर्षांपर्यंत
• पद क्र. 5,6 & 7: 45 वर्षांपर्यंत
• पद क्र.9: 57 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
पद क्र. खुला प्रवर्गमागासवर्गीयपद
क्र.1, 2,
3, 4
& 8. ₹700/ – ₹350/-
क्र. 5. ₹700/ ₹400/-
क्र. 6, & 7. ₹700/ ₹350/-
क्र. 09 & 10. ₹600/ – ₹300/-
महत्त्वाच्या तारखा:
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025 02 मे 2025
• लेखी परीक्षा: मे/जून 2025
IMPORTANT LINKS
शुद्धीपत्रक | Click Here |
Short Notification | Click Here |
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
जाहिरात क्र : 03/2024 ते 10/2024
Total: 4494 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद नाव. पदे ऐकून
03/2024. 1कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
04/2024 2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
05/2024 3उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
06/2024. 4सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
5सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
07/2024. 6वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
7 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
8 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
08/2024. 9 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
Internal Notification
09/2024. 10सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
10/2024 11वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
12तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
13तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
TOTAL: 4494
शैक्षणिक पात्रता:
• पद संख्या.1: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
• पद संख्या.2: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
• पद संख्या.3: (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
• पद संख्या.4: BE/B.Tech (Electrical)
• पद संख्या.5: BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
• पद संख्या.6: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) or NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
• पद संख्या.7: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
• पद संख्या.8: (i) ITI/NCVT (वीजतंत्री) or NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
• पद संख्या.9: ITI/NCVT (वीजतंत्री) or NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
• पद संख्या.10: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव or इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
• पद संख्या.11: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
• पद संख्या.12: (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
• पद संख्या 13 : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट:
31 जुलै 2024 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
• क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
• क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
• क्र. 10 ते 13: 57 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
क्र. खुला. प्रवर्गमागासवर्गीय
/आ.दु.घ/अनाथपद
क्र.1 ते 5. ₹700/- ₹350/-
क्र.6, 7
& 8. ₹600/- ₹300/-
क्र.9. ₹500/- ₹250/-
क्र.10. ₹700/- ₹350/-
क्र. 11 ते
13. ₹600/- ₹300/-
महत्त्वाच्या तारखा:
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024
• परीक्षा: ऑगस्ट / सप्टेंबर 2024
महत्वाच्या लिंक्स: