श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 :
योग्य पगाराची नोकरी पाहत असाल तर ही चांगली संधी आहे. श्री तुळजाभवानी भवानी मंदिर संस्थान यांच्या ट्रस्ट वरील विविध रिक्त पदे व शिपाई पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शैक्षणिक योग्यता व इतर बाबीची योग्य पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज घेण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करण्यात यावे.
भरतीची अधिकृत जाहिरात तहसीलदार आणि व्यवस्थापक प्रशासन जिल्हाधिकारी धाराशिव व अध्यक्ष आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
विषेताये :
१) योग्य पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे.
२) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान द्वारे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच तहसीलदार आणि व्यवस्थापक व जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष यांच्याद्वारे.
३) पदांची नावे : लिपिक टंकलेखक, शिपाई वायरमेन, संगणक सहाय्यक,सुरक्षा निरीक्षक, लेखापाल सहाय्यक, जनसंपर्क अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, मिस्त्री प्लंबर व इतर पदे.
४) शैक्षणिक योग्यता : शैक्षणिक योग्यता दहावी,बारावी, पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत आहेत तरीही मूळ जाहिरात वाचावी.
५) वेतन : (प्रत्येक पदासाठी वेगवेगळे वेतन आहे)
20 हजार ते 80 हजार रुपये वेतन मिळेल.
६) जाहिरात नोटिफिकेशन व अधिकृत जाहिरात अर्ज लिंक खाली पहा.
• जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
• अधिकृत जाहिरात येथे : क्लिक करा
Online Apply here:- Apply here.
७) अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे
८) अर्ज सुरू होण्याची तारीख व अंतिम तारीख : 23 मार्च 2024 पासून मागविले जात आहेत व 12 एप्रिल 2024 ही अर्ज मागवण्याची शेवटची तारीख आहे.
९) एकूण रिक्त पदे : 47 पदे आहेत.
१०) नोकरीचे ठिकाण : तुळजापूर (धाराशिव).
अधिक माहिती :
निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक ते कागदपत्रे यांची पूर्तता करून देणे आवश्यक राहील. प्रमाणपत्रांची पडताळणी विविध पद्धतीने नुसार करणे बंधनकारक आहे. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीय अहवाल योग्य असल्यास केलेली निवड व नेमणूक योग्य होईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पूर्णपणे वाचूनच अर्ज करावा. आणि जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.