सहकारी बँकेमध्ये उत्तम नोकरीची संधी पदभरती प्रकिया सुरु

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

सहकारी बँक भरती 2024:

सहकारी बँकेमध्ये उत्तम नोकरीची संधी पदभरती प्रकिया सुरु.सहकारी बँक लि ही नागरी सहकारी बँक असोसिएशन लि मधली 4000 रू कोटीची बाजारपेठ असलेली बँक आहे.
याच सहकारी बँकेत नवीन रीक्त पदे भरावयाची आहेत. त्यामुळे योग्य पात्रता असलेल्या उमेवारांन कडून अर्ज मागवण्यात येत आहे. पात्रता खाली दिली आहे.
म्हणून इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत.

भरतीची जाहिरात पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन ली व्दारे जाहीर केली गेली आहे. उमेदारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील pdf काळजीपूर्वक बघावी.

विशषताये :-

सहकारी बँक असोसिएशन ली. व्दारे प्रसिध्द जाहिरात आहे. बँक खात्यात नोरीसाठी ही चागली संधी आली आहे. लिपिक व इतर पदांची पूर्तता केली जाणार आहे.
शैक्षणिक योग्यता त्या पदाच्या गरजेनुसार राहणार आहे.
निवडलेल्या उमेदवाराचा पगार 30,000 रू इतके असेल.

अधिकृत जाहिरात:- येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट:- येथे क्लिक करा.

योग्यता:-
१) अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
२) वय:- 23 ते 45 वर्ष दरम्यान वय असलेले उमदेवार अर्ज करू शकनार आहेत.
3) फिक्स नोकरी मिळिण्यासाठी चांगली उपब्धतता आहे.
४) पदाचे नाव:- लिपिक, कानिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यिकीय अधिकारी, नेटवर्क अडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अडनिमिस्त्रेटर, सुव्यवसाथपक वित्त,सुव्यवसाथपक प्रशासन, सुव्यवसाथपक वसुली, मुख्य जोखीम अधिकारी
५) व्यावसायिक योग्यता:-
-लिपीक उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS – CIT किंवा समतुल्य असावा.
– कनिष्ठ अधिकारी हा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS -CIT किंवा समतुल्य असावा नागरी बँकेचा अनुभव आवश्यक आहे.

जादा महितीसाठी PDF पाहावे.

#)एकूण पदे:- 060 पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण:- बारामती
#) अर्ज दाखल करण्याची शेवट तारीख:- 12 मार्च 2024.

अधिकाधिक महीतीसाठी PDF व्यवस्थित पहावे.

Leave a Comment