CBDT BHARTI 2025 : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू! येथे अर्ज करा.

CBDT BHARTI 2025 : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ  (Central Board of Direct Taxes) अंतर्गत नवीन वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 22 रिकाम्या जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक व योग्य पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी निमंत्रित करण्यात येत असून, या भरतीची जाहिरात ही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेली असून या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज :   पद्धत ऑफलाईन आहे.
एकूण  :पदसंख्या 022 जागांसाठी
भरतीचा विभाग : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस)
भरतीची श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

पदांची नावे व तपशील :

●पदांचे नावे.                            ● एकूण पद संख्या

वरिष्ठ अनुवाद अधिकारी…………………  022

शैक्षणिक योग्यता :
शैक्षणिक पात्रता पदवीधर व इतर उत्तीर्ण पदांच्या आवश्यकतेनुसार खालील जाहिरातीमध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयाची लिमिट :
पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 26 मार्च 2025 रोजी कमीत कमी 18 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत असावे.

अर्जाची फी :
सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज फि स्वीकारली जाणार नाही याची कृपा करून नोंद घ्या.

वेतन प्रकार:
निवड झालेल्या उमेदवारांना 44900/- रुपये ती 1,42,400/- रुपये महिना वेतन दिले जाईल.

नोकरीची जागा  :  संपूर्ण भारत.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे ठिकाण : आयकर संचालनालय (HRD), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, अधिकृत भाषा, विभाग खोली क्रमांक 401, दुसरा मजला, जवाहर लाल नेहरू स्टेडियम, प्रगती विहार, नवी दिल्ली-110003

ऑफलाइन अर्ज करण्याचा अंतिम तारीख :18 मे 2025

संपूर्ण जाहिरात पीडीएफ…………..येथे क्लिक करावे
अधिकृत वेबसाईट साठी……………येथे क्लिक करा

Leave a Comment