Government : केंद्रीय कर व सीमा शुल्क विभागात या विभागात नोकरी संधी ! त्वरित अर्ज करा ! Central Tax And Customs Department Bharti 2024

Government : केंद्रीय कर व सीमा शुल्क विभागात या विभागात नोकरी संधी ! त्वरित अर्ज करा ! Central Tax And Customs Department Bharti 2024. केंद्रीय कर व सीमा शुल्क विभाग भरती 2024 : केंद्रीय कर व सीमा शुल्क विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, या भरती ची जाहिरात हि केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग यांच्या अधिकृत website वर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती संदर्भात लागणारी संपूर्ण माहिती खालील लेखात सविस्तर पणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आली आहे. या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अंतिम दिनांक हा 19 ऑगस्ट 2024 पर्यंतच आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात पुर्णपणे वाचावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

एकूण पदसंख्या : 022 रिक्त पदे

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या

01) कर सहायक  = 07

02) स्टेनोग्राफर    = 01

03) हवालदार.     = 14

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.01 : i) Degree from the Recognized University or equivalent.ii) संगणक अनुप्रयोगांच्या वापराचे मूलभूत ज्ञान असले पाहिजे. iii) डेटा एंट्री गती प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावी.

पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून 12 वी वर्ग पास किंवा समतुल्य . ii) कौशल्य चाचणी मानदंड: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रति मिनिट

पद क्र.03 : मॅट्रिक किंवा समतुल्य कोणतेही मान्यताप्राप्त मंडळ तयार करा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.(SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज fee : या भरतीसाठी कोणतेही अर्ज fee स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : all over भारत (jobs in all India)

Selection procedure  : Scrutiny of Application and Sports Field Trials( अर्ज आणि क्रीडा क्षेत्र चाचण्यांची छाननी.)

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner (CCA), O/o The Principle Commissioner of Central Tax Hyderabad, GST Bhawan L.B Stadium Road Basheerbagh Hydrebad-500004

Offline अर्ज करण्याचा final दिनांक : 19 ऑगस्ट 2024.

संपूर्ण जाहिरात येथे :- क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट येथे :-क्लिक करा.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

फॉर्म हे वरील लिंक मध्ये दिलेल्या नमुन्यांमधेच पाठवावा.

फॉर्म मध्ये दिलेली माहिती अचूक भरावी , अन्यथा अर्ज नाकारला जाईल.

अर्जदाराने अर्जासोबत आवश्यक असलेले संपूर्ण कागदपत्रे व अर्जाच्या नमुन्यामध्ये योग्य माहिती भरून साक्षांकित प्रतीसह पत्यावर पाठवायचे आहेत.

दिलेल्या वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

उमेदवाराचे काम असमाधानकारक आढळल्यास एक महिन्याची notice देऊन कामावरून कमी करण्यात येईल.

उमेदवारांनी apply करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व मगच अर्ज करावा.

Leave a Comment