सफाई कामगार, ड्रायव्हर. शिपाई डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर जागांची माजी सैनिकांच्या जागा आरोग्य विभाग मध्ये भरती चालू!
ECHS मधे भरती 2024:
केंद्र सरकार द्वारे माजी सैनिकांच्या जागा आरोग्य विभाग मध्ये 2024-2 025 साठी विविध जागांची भरती प्रक्रिया चालू आहे. सरकारी नोकरी साठी ही उत्तम संधी आहे.
यात सफाई कामगार, ड्रायव्हर. शिपाई, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर जागांची माजी सैनिकांच्या जागा आरोग्य विभाग मध्ये भरती चालू!
पात्र लाभार्थ्यांनी आपले अर्ज भरावेत. केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय व माजी सैनिक आरोग्य विभाग व्दारे जहिरत प्रकाशित करण्यात आली आहे.
अधिक माहिती :
• माजी सैनिक आरोग्य विभाग व्दारे ही जाहीर करण्यात आली आहे.
• केद्रा व्दारे ही जाहीर भरती करण्यात आली आहे.
• पदांची नावे: सफाई कामगार, ड्रायव्हर. शिपाई डेटा एन्ट्री ऑपरेटर, वैदकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, डेंटल हैजीनिस्ट, फार्मसिस्ट, महिला परिचर फिजिओथेपिस्ट या जागांची माजी सैनिकांच्या जागा आरोग्य विभाग मध्ये भरती चालू.
• वेतश्रेणी: 18,000 ते 30,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतश्रेणी दिली जाईल.
• अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे.
• पात्रता: प्रत्येक पदाची योग्यता वेगवेगळी आहे.
• नोकरी साठी ठिकाण: नागपूर
• पदाची संख्या: १३ पदे आहेत.
• निवडीसाठी शोर्टलिस्ट केलेल्या उमेवारांना मुलाखती साठी वेळ व तारीख कळविली जाईल आणि त्यांचे नाव एमसी मुख्यालय. व्हीसीएन, नागपूर -०७ चे मेन गेट वर वर जाहिर केले जाईल.
• सर्व मूळ कागदपत्रे जसे १०वी ,१२वी ,ग्रज्यूएशन डिस्चार्ज बुक,ppo, फोटो-२, डिप्लोमा कोर्स असे आणणे आवश्यक आहे.
•अंतिम अर्ज करण्याची तारीख 09 मार्च 2024 आहे.
• मुलाखतीचा अड्रेस: मुख्यालय मसी चे मुख्य गेट फुटला गेट, VSN, नागपूर -07
• जाहिरातीचे pdf वाचूनच योग्य ती कारवाई करण्यात यावी. PDF वर दिले आहे.