सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरपडी पुणे सरळसेवेने भरावयांच्या पदांची जाहिरात.
भरावयाची पदे:-
गट क ची पदे आहेत
1) कल्याण संघटक:
वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
एकूण पदे :40
2) वसतिगृह अधीक्षक:
वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
एकूण पदे :17
3) कवायत प्रशिक्षक:
वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
एकूण पदे :01
4) शारीरिक प्रशिक्षण निदेशक:
वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
एकूण पदे :01
5) वसतीगृह अधीक्षिका:
वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते
एकूण पदे :01
या पदांकरिता भारताच्या सशस्त्र दरातील मृतसैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकाच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटीची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ही पदे फक्त सैनिकांसाठी व माजी सैनिकांसाठी आहेत.
अर्ज करण्याची पद्धत:
1)ऑनलाईन अर्ज प्रणालीवर उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन करणे
2)विहित कालावधीत तसेच विविध पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे
3)परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे
जॉब जाहिरात संकेतस्थळ:
www.mahasainik.maharashtra.gov.in
अर्ज भरण्याची तारीख:
12 Feb 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
3 मार्च 2024