अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 : निकाल

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 : निकाल ‘ येत्या’ तारखेनंतर जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (FCS) ने काही दिवसांपुर्वी एकूण ३४५ रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) व पुरवठा निरीक्षक (गट-सी) यासह विविध परीक्षेचा निकाल येत्या ४ जूननंतर घोषित केला जाईल अशी अपेक्षा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 :  निकाल ‘या’ तारखेनंतर जाहीर होईल.

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने (FCS) गेल्या काही दिवसांपुर्वी एकूण ३४५ रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) व पुरवठा निरीक्षक (गट-सी) यासह अनेक विविध पदांसाठी भरती परीक्षा (Recruitment Exam) घेतल्या. तीन महिन्यापुर्वी 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ह्या परीक्षा झाल्या. हजारो उमेदवारांनी परीक्षा दिल्या असून आता सर्व उमेदवार निकालाची आतुरतेने वाट बघत पाहत आहेत. पण या परीक्षेचा निकाल येत्या ४ जूननंतर (Result of Exam after 04 June 2024) घोषित केला जाईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील पुरवठा निरिक्षक आणि उच्चस्तर लिपीक पदाच्या एकूण ३४५ जागांची सरळसेवा भरती- २०२३ करिता आय.बी.पी.एस. (Institute of Banking Personnel Selection) व्दारे २६, २७, २८ व २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी महरा राज्यातील २३ जिल्ह्यांतील एकूण ७३ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली होती.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक परीक्षा 2024 ची लेखी परीक्षा घेतली होती . ह्या परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत आणि परीक्षेला हजेरी लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या महाराष्ट्र अन्न पुरवठा निरीक्षक निकालाची प्रतीक्षा आता सुरु झाली आहे. या परीक्षेचा निकाल जून महिन्यात कधीही जाहीर होन्याची शकता आहे. कारण तो बराच काळा पासून प्रलंबित आसून आता मात्र, अन्न पुरवठा निरीक्षक निकाल 2024 https://mahafood.gov.in या अधिकृत वेबसाईट च्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल अशी विभागाने शक्यता जाहीर केली आहे.

1 thought on “अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण भरती 2023 : निकाल”

Leave a Comment