GAD Mumbai bharti 2024. सामान्य प्रशासन विभागात नवीन पदांची भरती चालू! वेतन 36,600/ रुपये.
महाराष्ट्र सरकारने सामान्य प्रशासन विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय अतंर्गत रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अधिकृत जाहिरात सामान्य प्रशासन विभाग व अप्पर सचिव, महाराष्ट्र शासन व्दारे जाहिर केले आहे. मुख्य जाहिरात लिंक खाली दिली आहे.
विषेताये :
• सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या व्दारे ही जाहीरत जाहिर करण्यात आली असून.
• राज्य सरकारमध्ये नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे.
• वेतन : 36,000/ रूपये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन.
• शैक्षणीक योगता: मूळ जाहिरात पाहावी.
• अर्जे स्विकारण्याची अंतिम तारीख 07/03/2024 आहे.
• अर्ज ऑफलाईन स्वीकारले जातील.
• पद संख्या : १० रिक्त पदे आहेत.
• नोकरीचे ठिकाण : मुंबई आहे.
• अपूर्ण माहिती वाटल्यास जाहिरात पूर्ण वाचूनच पुढील कार्यवाही करण्यात यावी.
लिंक्स :