जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट भरती 2024:-
(General administration department bharti 2024) सामान्य प्रशासन विभाग दारे नवीन पदाची जाहिरात प्रक्रिया जाहीर केली, असून या भरतीमध्ये राज्य महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांनी विविध संवर्गातील रिकामी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी योग्य व पत्र इच्छुक उमेदवारांनी लगेच आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात चांगली नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा फायदा जरूर घ्यावा. पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहिरात केली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
विभाग भरती :- विभाग महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन यांच्याद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार:- महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागात नोकरी लागण्यासाठी चांगली संधी व योग्य संधी आहे.
भरतीची श्रेणी:- राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे.
पदांची नावे:- टंकलेखक लिपिक व इतर पदे भरली जातील.
वेतन प्रकार:- निवड झालेल्या उमेदवारांना 19900 ते 63200 रुपये महिना वेतन दिले जाईल.
शैक्षणिक योगिता:– पदांच्या आधारावर आवश्यकतेनुसार आहे तरी मूळ जाहिरात पहावी.
अर्ज प्रकार:- अर्ज मागविण्यात येत आहेत ते फक्त ऑफलाइन पद्धतीने.
पर्मनंट नोकरी:- मिळवण्यासाठी चांगली व योग्य संधी आहे
एकूण पदांची:– संख्या एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
वरील पदावर प्रति नियुक्तीने जाण्याकरिता मंत्रालयीन विभागातील इच्छुक सहाय्यक कक्षा अधिकारी लिपिक टंकलेखक यांना आपल्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडे अर्ज सादर करावा. कोणत्याही परिस्थितीत यावा विभागाकडे थेट अर्ज करून येते.
अर्ज घेण्याची अंतिम दिनांक 22 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
अर्ज पाठवण्याचा address :-
सामान्य प्रशासन विभाग दालन क्रमांक 557,5 वा मजला विस्तार इमारत मंत्रालय मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई 400 032.
अधिकृत जाहिरात पूर्णपणे येथे बघूनच अर्ज करावा खालील लिंक वर क्लिक करा.
नोटिफिकेशन जाहिरात येथे:- क्लिक करून पहा.
अधिकृत जाहिरात इथे:- क्लिक करून पहा