IGNOU ADMISSION START 2024: घरी बसून शिक्षण पूर्ण करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

IGNOU ADMISSION START 2024: बीएड बीएस्सी नर्सिंग आणि पीएचडी साठी ऍडमिशन ला रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे झाले आहे.सरकारच्या अनेक योजना मुळे शिक्षण सोपे झाले आहे.

त्यातील अशीच एक योजनांमध्ये इंद्रा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे .या युनिव्हर्सिटी मध्ये आपल्याला घरबसल्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बीएड अशाप्रकारे कोर्स पूर्ण करता येतात. ऑल भारतात कुठेही ऍडमिशन घेता येते व भारतात कुठेही परीक्षा देता येतात. यामुळे आता घरबसल्या तुम्ही आपले शिक्षण पूर्ण करू शकता.

IGNOU ADMISSION 2024: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मध्ये जानेवारी 2024 साठी रजिस्ट्रेशन करण्यास पोर्टल 31 जानेवारी या तारखेपर्यंत ओपन राहील. IGNOU ने बी एड बीएस्सी नर्सिंग आणि पीएचडीसाठी ऍडमिशन साठी रजिस्ट्रेशन ला सुरुवात केली आहे. उमेदवार इग्नू ओपन distenc लर्निंग(ODL) आणि डिस्टन्स प्रोग्राम साठी अधिकारी वेबसाईटवर ignou.ac.in जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावे.

पेमेंट मोड:-
हे पोर्टल 31 जानेवारीपर्यंत ओपन राहील .उमेदवारांनी आपला प्रोग्राम फी मास्टर कार्ड ,क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड यांच्या उपयोगाने फी भरू शकतात. तसेच नेट बँकिंग द्वारे पेमेंट केली जाऊ शकते तसे ऑप्शन आहे.

रजिस्ट्रेशन ची पद्धत:-
१) एक अधिकारी वेबसाईट वर जावे.
ignouadmission.samrath.edu.in वर जावे.
२) होम पेजवर फ्रेश रजिस्ट्रेशन लिंक ला क्लिक करावे.
३) आवश्यक ती माहिती लिहून रजिस्ट्रेशन करावे .
४) तयार झालेला यूजर आयडी आणि पासवर्ड ला युज करून लॉगिन करावे.
५) आपलिकेशन फॉर्म भरावा आणि आवश्यक ते डॉक्युमेंट अपलोड करावे.
६) आपलिकेशनची फी भरून आपलिकेशनचे प्रिंट आऊट काढून घ्यावे.

परीक्षा वेळापत्रक:-
एकदा का फी भरली त्यानंतर विश्वविद्यालय द्वारे तुमच्या फार्म पडताळणी करून घेतली जाईल, तुम्हाला त्याचा इमेल पाठवला जाईल. आणि योग्य वेळेत तुम्हाला परीक्षेची ठिकाण परीक्षेचा टाइम टेबल परीक्षेत लागणारे कागदपत्र इतर साहित्याची सर्व माहिती ई-मेल द्वारे तुम्हाला सुचित करण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण पाहण्यासाठी व टाइम टेबल बघण्यासाठी उमेदवारांना विनंती आहे की आपली ई-मेल व फोन नंबर चेक करत राहावे

Leave a Comment