भारतीय हवाई दल भरती 2024 :
भारतीय हवाई दलामध्ये नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध! Indian Air force recruitment 2024. भारतातील राज्यातील नागरिकांसाठी छत्तीसगड, गुजरात, गोवा, दिव दमण, महाराष्ट्र, लक्षद्वीप आणि दादर नगर हवेली हे इंडियन एअर फोर्स मध्ये आमंत्रित केले आहेत.
बारावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय हवाई दल मध्ये जॉब मिळवण्यासाठी ही योग्य व मोठी संधी चालून आली आहे. भारतीय हवाई दल मध्ये रिक्त जागा पद पूर्ण करण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केली आहे.
ही जाहिरात भारत सरकार द्वारे भारतीय हवाई दला मार्फत प्रकाशित करण्यात आली आहे.
12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे.
केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे पगार उत्तम असणार आहे. परमनंट नोकरी मिळवण्यासाठी ही संधी चांगली आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑफलाइन आहे.
विशेषता :
१) शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण असलेले उमेदवार.
सोबत त्याने 12 वी परीक्षा ही विज्ञान शाखेतून केलेली असावी. Physics, Chemistry, Biology, and English हे सर्व विषय उमेदवाराने बारावी मध्ये घेतलेले असावेत सोबत त्याला किमान 50 टक्के गुण असावेत.
२) पदाचे नाव : एअर मॅन (Indian Air Force) या पदासाठी भरती होत आहे.
३) नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
४) वेतन : 26,900/ रुपये. इतर भत्ते वेगळे.
५) अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाइन
६) योग्य वय मर्यादा :
A) मेडिकल असिस्टंट : 16 ते 20 वर्ष.
B) मेडिकल असिस्टंट ( Diploma/B.sc. (Pharmacy) : 20 ते 23 वर्ष.
७) अर्ज करण्याची : तारीख 28 मार्चपासून ते चार एप्रिल पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
८) मेळाव्याचे ठिकाण : लाल परेड ग्राउंड भोपाळ मध्य प्रदेश.
• अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन : पाहण्यासाठी येथे क्लिक करा
• अधिकृत वेबसाईट : वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
विशेष माहिती :
ही चालून आलेली सरकारी नोकरीची एक चांगली संधी आहे. इंडियन एअर फोर्स द्वारे ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना कोणत्याही स्वरूपाचे ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज अर्ज करायचा नसल्यास त्या उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे.
28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत हा मेळावा घेतला जाणार असून या कालावधीत रिक्त जागांसाठी उमेदवार निवडले जातील.
महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना या मेळाव्यासाठी 31 मार्च रोजी उपस्थित राहायचे आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट व जाहिरात नोटिफिकेशन व्यवस्थित बघावे.