Indian Navy Fireman Bharti 2024:-
भारतीय नौदला मध्ये फायरमॅन पदाची भरती, पूर्वीचा फायर मॅन ग्रेड 1 आणि ग्रेड 2 नवीन पदांच्या जागा रिक्त भरण्यासाठी पदानुसार योग्यता असणाऱ्या योग्य उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्रता असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लगेच सादर करावेत दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार भारतीय नौदलात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी तयार झाली आहे.
या संधीचा उमेदवारांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा भारतीय नौदलामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर केली आहे.
भरतीची जाहिरात भारत सरकार संरक्षण मंत्रालय व भारतीय नौदलाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी विचारपूर्वक व काळजीपूर्वक वाचावी.
विभाग भरती:– भारतीय नौदला ची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार:– सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व योग्य संधी आहे पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा.
भरतीची श्रेणी:- केंद्र सरकार सेंट्रल गव्हर्मेंट च्या अंतर्गत भरती केली जात आहे.
पदांची नावे:- फायरमॅन पूर्वीचा फायर Grade 1 आणि 2.
शैक्षणिक योग्यता दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी योग्य व पात्र ठरतील तरीही मूळ जाहिरात पूर्णपणे वाचावी.
वेतन महिना:– निवड झालेल्या उमेदवारांना 19900 ते 63200 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
शारीरिक चाचणी:- उमेदवार शरीर दृष्ट्यातून दुरुस्त आणि कठोर कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असला पाहिजे
अर्ज सुरू झाल्याची दिनांक:- जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
अर्ज करण्याची पद्धत:– ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात यावेत.
पात्रता:- मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य.
रिक्त पदांची जागा:- एकूण 40 पदे भरण्यात येतील.
नोकरीचे ठिकाण:– कोणत्याही प्रशासकीय गरजेच्या बाबतीत भारतात कोठेही नौदल युनिट्स फॉर्मेशन मध्ये पोस्ट केले जातील जाऊ शकतील.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ही एक अंतर विभागीय भरती आहे या नौदल मध्ये नोकरी करत असलेल्या उमेदवारच अर्ज करू शकतील.
अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना अर्जदारांना अचूक तारीख वेळ आणि ठिकाण पोस्ट ईमेल द्वारे कळविली जाईल.
कागदपत्रे अर्जासोबत खालील कागदपत्रे पाठवायचे आहेत.
अप्पर सचिव किंवा समतोल दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याकडून गेल्या पाच वर्षाच्या सीआर डोसियर्स एपीएआर च्या साक्षांकित प्रति प्रत्येक पानावर प्रमाणेच शिस्त पालन दक्षता प्रमाणपत्र सचोटी प्रमाणपत्र संवर्गतीरस प्रमाणपत्र शैक्षणिक तांत्रिक इतर पात्रता इत्यादींच्या समर्थनार्थ प्रमाणपत्र गुणपत्रिकांच्या सोयी साक्षांकित प्रति मागितल्यावर मूळ प्रमाणपत्रे गुणपत्रिका सादर कराव्यात रिव्हर्स वर साक्षात केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज पाठविण्याचा address :-
फ्लॅग ऑफिसर कमांडर- इंन-चिफ. (स्टाफ ऑफिसर नागरी भरती सेल साठी) मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेवल बेस, कोची 68 2004.
वरील माहिती व खालील जाहिराती व पीडीएफ वाचून काळजीपूर्वक अर्ज करावा.