Inteligence Bureau Recruitment 2024 :-(IB) इंटेलिजन्स ब्युरो भरती 2024 मध्ये विविध पदांच्या तब्बल 660 जागांसाठी महाभरती प्रक्रीया करण्यात येत असून , सदर पदां करीता आवश्यक योग्यता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , offline पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे .
( Intelligence Bureau Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 660 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक योग्यता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे बघूया.
पद व पदांची संख्या :-
पदनाम पद संख्या
01. ACIO 80.
02. ACIO/EXE. 136.
03. JIO-I/Exe (Lvl 5) 120
04 JIO-II/Exe (Lvl 4) 170
05. SA/Exe (Lvl 3). 100
06. JIO-II/Tech (Lvl 7) 08
07. ACIO-II/Civil works (Lvl 7). 03
08. JIO-I/MT (Lvl 5) 22
09. Halwai-cum-Cook (Lvl 3) 10
10. Caretaker (Lvl 5) 05
11. PA (Lvl 7) 05
12. Printing-Press-Operator (Lvl 2) 01
Total पदांची संख्या :- 660
आवश्यक शैक्षणिक योग्यता:-
(Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार कोणतीही पदवी / दहावी / इंजिनिअरिंग पदवी / 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
अर्ज प्रक्रिया. :
जाहीरातीमध्ये नमुद योग्यता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे offline पद्धतीने
संयुक्त उपसंचालक G-3 इंटेलिजेंस ब्युरो , गृह मंत्रालय, 35 एस पी मार्ग बापू धाम नवी दिल्ली – 110021.
ह्या address वर दिनांक 12 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहे.