महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू!

Maharashtra state road transport:-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरू! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये दहावी व आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती करण्यासाठी पात्र उमेदवार कडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची सेवा सुरू झाली आहे.

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर जाहिरात केली आहे.विभाग नियंत्रक व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याद्वारे भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे.

ही भरती बुलढाणा विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती आहे. दहावी उत्तीर्ण व आयटीआय उत्तम उमेदवारांची कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांकडून एक वर्षा करिता भरती करण्यासाठी एसटी महामंडळाने जाहिरात प्रकाशित केली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या व पात्र पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची त्यांच्या आयटीआय गुणांच्या आधारे रिक्त जागा विचारात घेऊनही पदे घेण्यासाठी, एसटी महामंडळाने पात्र आणि इच्छित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

-भरती- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे.

-पद -शिकवू उमेदवार मेकॅनिकल मोटर वेहिकल मेकॅनिकल डिझेल मोटर वेहिकल बॉडी बिल्डर मेकॅनिकल रेफ्रिजरेटर जनरल आणि एअर कंडिशनर वेल्डर, विविध पदांची भरती दिलेली अधिकृत जाहिरात पहावे.

-शैक्षणिक योग्यता- दहावी व आयटीआय उत्तीर्ण असलेले उमेदवार.

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा.

-अर्ज पद्धत- ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत

-वय पात्रता- 18 ते 38 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार यासाठी पात्र ठरतील.

-रिक्त पदे – ११० एकूण जागा भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024

Leave a Comment