मारुती सुझुकी कंपनी मध्ये विविध पदभरती साठी आत्ताची मोठी जागाभरती !

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Maruti Suzuki :
मारुती सुझुकी कंपनी मध्ये विविध पदभरती साठी आत्ताची मोठी जागाभरती !

मारुती सुझुकी या मोठ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पद भरती साठी आत्ताची सर्वात मोठी पदभरती करण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक योग्यता धारण असलेल्या उमेदवारांची सरळ मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येनार आहेत . ( Maruti Suzuki Company Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या बाबतीत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे बघुयात..

मुलाखत तारीख :-    04/03/2024            सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजतेपर्यंत.

पदनाम ( Post Name ) :

यांत विक्री व्यवस्थापक , सहाय्यक विक्री व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक , एच आर मॅनेजर , सिनिअर रिलेशन शिप मॅनेजमेंट , सोर्सिंग मॅनेजर , टीम लिडर , सेल्स एक्झीक्युटीव्ह , पार्टस इन्चार्ज , वाहनचालक , ऑफीस बॉय , तंत्रज्ञ , स्पेअर पार्ट एक्झीक्युटीव्ह , बॉडीशॉप ॲडव्हायझर , डेन्टर , पेंटर, विमा एक्झीक्युटीव्ह , टेलिकॉलर , क्वालिटी केअर एक्झीक्युटीव्ह , आय टी एक्झीक्युटीव्ह , इ. प्रा.लि

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय , तसेच बी.सी.ए /एम.सी.ए / दहावी / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल अर्हता उत्तीर्ण असावे व त्यांना प्रध्यान देण्यात येणार आहेत.

सरळ मुलाखतीचे वेळ / ठिकाण :

सदर पदांकरीता आवश्यक योग्यता धारण करणाऱ्या उमेदवारांनी सरळ मुलाखतीसाठी सिद्धी व्हील्स ( युनिट ऑफ तारळेकर मोटर्स प्रा.लि ) या पत्यावर दिनांक 04.03.2024 रोजी सकाळी 10.00 ते 6.00 या वेळेत हजार रहायचे आहेत .

सखोल माहितीसाठी खालील जाहीरात बघा.

 

Leave a Comment