Maharashtra Ex-Servicemen Corporation Pune

महाराष्ट्र एक्स सर्विस मॅन कार्पोरेशन (MESCO)पुणे येथे माजी सैनिक एक्स सर्विस मॅन यांची पदे भरण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी नोंदणी करण्यात यावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Ex-Servicemen Corporation Pune म्हणजेच मेस्को पुणे विभाग येथे माजी सैनिकांचा नवीन नोंदणी करण्यात येत आहेत.

MESCO ही माझी सैनिकांसाठी अविरत त्यांच्या कार्यास उत्तम प्रतिसाद देऊन योग्य तो जॉब देण्यास तत्पर होते.

तरी आपणास कळविण्यात येत आहे की यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल ,PG होस्टेल पिंपरी चिंचवड पुणे येथे मेस्को द्वारा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर भरती करण्यात येत आहे .

नाव नोंदणीचे ठिकाण:-

ही प्रक्रिया ऑफलाईन आहे. इच्छुक रिटायर्ड आर्मी पर्सन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहेत त्यांनी 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत मेस्को पुणे विभाग मस्तानी राष्ट्रीय युद्धस मार्ग समोर घोरपडी (पुणे सैनिक अरमगृह घोरपडी) पुणे येथे नाव नोंदणी करावी.

नोंदणीची शेवटची तारीख:-26 FEB 2024

फॅसिलिटी व जॉब DESCRITION:-

१) मूळ पगार:-29415/-

2) कटिंग रुपये:- ५७९५/- (ईपीएफ,GRADUTY

&BONUS)

३) ड्युटी:- ८ तास (तीन पाळी मध्ये)

४) जीवन विमा डब्ल्यू सी ए (WCA )अंतर्गत.

५) वयाची अट:- ५५ वर्षाच्या खाली.

या विषयी अधिक माहितीसाठी व जॉब ची माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून इच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी करून घ्यावी

मोबाईल नंबर:-   8600932139,  8275066080

Leave a Comment