MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी भरती केली गेली आहे आजचं अर्ज करा! Apply Now.
MSC Bank Bharti 2024 : Maharashtra State Co operative Bank Limited महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये 2024 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
ही पदभरती “अधिकारी श्रेणी व कनिष्ठ अधिकारी” या दोन पदांसाठी टोटल 025 पदासाठी आहे तरी योग्य आणि इच्छुक अवेदकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक 11 मार्च 2024 पर्यंत करावा. सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. तरीपण मूळ जाहिरात बघावी.
MSC Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण जागा : 025
पदांचे नाव व तपशील :
१) अधिकारी श्रेणी :- 07
२) कनिष्ठ अधिकारी :- 18
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01साठी : B.E / B.Tech / Bachelor in Electronics/ Information Technology/ MCA/ MCS/ MCS Computer Science/ IT Computer science / Computer Engineering (From a Recognized University Institution).
पद क्र.02 साठी : Information Technology/ MCA/ MCS/ MCS Computer Science/ IT Computer Engineering B.E / B.Tech / Bachelor in Electronics/ Computer science (From a Recognized University Institution).
वय लिमिट : उमेदवाराचे वय 31 जानेवारी 2024 पर्यंत 35 वर्षापर्यंत असावे ही दक्षता घ्यावी.
परीक्षा फी : 1770/-
मासिक पगार : 21,100/- रुपये ते 45,100/- रुपये असेल
नोकरीचे ठिकाण : मुंबई
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा तारीख : 11 मार्च 2024
MSC Bank Bharti 2024 Link
ऑनलाईन अर्ज :- येथे करा
संपूर्ण जाहिरात :- येथे पहा
अधिकृत वेबसाईट:- येथे पहा
हि जाहिरात सर्व मित्र परिवाराला पाठवा.