MTS & हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती (SSC MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत .
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023
Total: 1558 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 1198 2 हवालदार (CBIC & CBN) 360 Total 1558 वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- MTS & हवालदार (CBN): 18 ते 25 वर्षे
- हवालदार (CBIC): 18 ते 27 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (11:00 PM)
परीक्षा:
- Tier-I (CBT): सप्टेंबर 2023
- Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
- अधिकृत वेबसाईट: पाहा