National Center For Radio Astrophysics Bharti 2024:राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र अंतर्गत वेगवेगळया पदांसाठी भरती चालू! सरकारी नोकरी संधी ! ऑनलाईन अर्ज चालू ! National Center For Radio Astrophysics Bharti 2024.
National Center For Radio Astrophysics Bharti 2024 :राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 033 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि सरकारी नोकरी असून कायमस्वरूपी नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवशयक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावयाचे आहेत. या भरतीचा फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक हा 21 ऑगस्ट 2024 पर्यंत असून भरती संदर्भात अधिक माहिती मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पद्धत :ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 033 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या :-
01 Tech Assistant – B :-01
02 Lab Assistant -B :-01
03 Tradesman -B :-01
04 Administrator Assistant -B :-02
05 Clerk :-05
06 Driver:- 05
07 Cook :-01
08 Security Guard :-06
09 Work Assistant :-08
शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर दिले आहे. (कृपया पदानुसार पात्रता पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे age हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत पाहीजेत. (पदानुसार वेगवेगळी आहेत.)
अर्ज Fee : या भरती साठी कोणतेही अर्ज Fee स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,970/- रुपये ते 58,986/- रुपये वेतन मिळेल.
Job Type : कायमस्वरूपी नोकरी
Selection procedure: लेखी परीक्षा / स्किल/ट्रेड टेस्ट (पदानुसार)
Job place: पुणे व खोडद (jobs in pune)
ऑनलाईन अर्ज करण्याचा Last Date :21 ऑगस्ट 2024.
ऑनलाईन अर्ज :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात :- येथे क्लिक करा
उमेदवारांसाठी आवश्यक सूचना :
• ह्या भरती साठी फॉर्म हे online पद्धतीने दिलेल्या link द्वारे भरावयाचे आहेत.
• सदर भरती मध्ये आवश्यक information अचूक भरावी,चुकीची information आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
• ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा email आयडी व मोबाईल number काळजीपूर्वक टाकावा.
• उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची print काळजीपूर्वक जपून ठेवावी.
• उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf व्यवस्थित वाचावी आणि पुन्हा अर्ज करावेत,जेणेकरून कोणतेही चूक अति होणार नाही.
• संपूर्ण माहिती साठी अधिकृत website ला भेट द्या.