सरकारी नोकरी:-
सरकारी नोकरी हे आजकालच्या तरुणांचे जीवनाचे एक मोठे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवापाड अभ्यास करून मनापासून प्रयत्न करतात. आजकालच्या युगात कठोर परिश्रमाशिवाय, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. गाव सोडून, शहर सोडून आजकालचे तरुण मोठ मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये अभ्यासासाठी आपले प्रयत्न करतात.
महाराषट्रा शासन:-
महाराष्ट्र शासनाचे पोलीस भरती म्हणजे प्रत्येक जणांचे
स्वप्न. यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करत असतात. सकाळी लवकर उठून रनिंग करणे, गोळा फेक, ची प्रॅक्टिस करणे म्हणजे त्याची प्रॅक्टिस करून, आपण स्वतःला पोलीस भरतीसाठी सक्षम कर असतो.
मागील पोलीस भरतीत जे उमेदवार फेल गेले आहेत व नवीन उमेदवार यांच्यासाठी आता एक नवीन संधी आली आहे. तर मित्रांनो आत्तापासूनच तयारी लागा ग्राउंड व पेपरची तयारी सुरू करा.
तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे की लवकरच पोलीस भरती घेण्यात येईल.
नवीन जीआर नुसार महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मध्ये अधिकृत पोलीस भरती जाहिरात करण्याची घोषणा केली आहे. तर मित्रांनो आपले स्वप्न जवळच आहे. त्याची तयारी आतापासूनच करा मागील पोलीस भरतीत 1, 2, 3, 10, 12 मार्कांनी फेल गेलेले उमेदवार यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. ही हातातून जाऊ देऊ नका.
संधी पुन्हा पुन्हा येत नाही:-
अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही त्याच्यासाठी आपले कठोर प्रयत्न चालू ठेवावे. महाराष्ट्राच्या थोर संतांची ब्रीद वाक्य आहे की ‘ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’.
पेपरचा सराव दररोज करावा ग्राउंड ची प्रॅक्टिस दररोज करावी मागील भरतितील चुका शोधून या भरतीत त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण जगात कष्टाला पर्याय नाही कष्ट शिवाय काहीच मिळत नाही.
आपल्या दिनचर्येचा एक टाईम टेबल बनवून ठेवावा. जे करायचे ते यशस्वी होण्यासाठीच करायचे.