Police recruitment 2024 :
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या राज्य पोलिस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची आता सुवर्णसंधी आली आहे. महाराष्ट्रतील शहर व ग्रामीण भागातील पोलीस विभागात एकूण १७००+ पदे भरावयासाठी सगळ्या जिल्हाच्या जाहिराती प्रसिध्द केल्या आहेत.
यात पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि बँडमन साठी भरावयाची पदे १७००+ आहेत.आजपासून ५ मार्च २०२४ online अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अंतिम दिनांक ३१ मार्च २०२४ आहे.
१२ वी पास उमेदवारास सुवर्णसंधी आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरात वाचून बघा व त्वरीत अर्ज करा.
विशेषता :
• राज्य सरकारकडून ही मोठी भरती पोलीस विभागात जाहीर करण्यात आली आहे.
• एकुण १७०००+ पदे भरण्यात येणार आहेत.
• पद : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँडमन, कारागृह शिपाई.
• महिना पगार : २१००० ते ६९००० रुपये .
• शैक्षणिक योग्यता : १२ वि उत्तीर्ण उमेदवार या जागेसाठी अर्ज करू शकतात.
• हि एक पर्मनंट नोकरी आहे
• वयोमर्यादा :
१) खुला वर्ग : १८ ते २८ वर्ष.
२) मागासवर्गीय : १८ ते ३३ वर्ष.
बाकी आरक्षणा नुसार Pdf मूळ जाहिरात पाहावी.
• नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र.
• या पदासाठी प्रथम ५० मार्काची शारीरिक चाचणी होईल. व नंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल.
• उमेदवार एका पदास संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त एका पदास अर्ज करू शकतो.
• लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल.
• अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४.
जाहिराती साठी महत्वाच्या वेबसाईट लिंक :
१) जाहिरात notification pdf पाहा : क्लिक करून
२) सर्व जिल्हा निहाय pdf : क्लिक करा
३) SRPF नुसार जागा : क्लिक करा