भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी 10 वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Indian Railway jobs :
भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. केंद्रीय सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वेत 9144 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी 10 वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरी पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे.

यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे भारत सरकार रेल्वे मंत्रालय व रेल्वे भरती बोर्ड द्वारे ही अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण जागा : 9144

पदाचे नाव : तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता : 10 वी व ITI उत्तीर्ण.

वयाची पात्रता :(SC/ST: 05 वर्ष सुट. OBC : ३ वर्ष सूट Ex man: pdf पहा.)

१) टेक्निशियन ग्रेड I : 18 ते 36 वर्ष.

2) टेक्निशियन ग्रेड थर्ड : 18 ते 33 वर्ष.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

फी टोटल : 500/- रुपये.(इतर मागासवर्गीय उमेदवारांना 250/- रुपये सूट)

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 09/04/2024 आहे.

जाहिरात नोटिफिकेशन येथे पहा – क्लिक करा.

अधिक अधिकृत वेबसाईट येथे पहा – क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज येथे करा – क्लिक करा.

विशेषता :

– केंद्र सरकारची ही भरती आहे. भारतीय रेल्वे मध्ये सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
– मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे एकूण जागा 9144 आहेत.
– अर्ज सुरू दिनांक 9 मार्च 2024 पासून ऑनलाइन सुरू झाले आहेत.
– वय 18 ते 36 वर्ष दरम्यान आहे मागासवर्गीय उमेदवारांना वयात सूट दिलेली आहे.
– अर्ज शुल्क फी फक्त 500 रुपये आकारली जाणार आहे.
– ही भरती पर्मनंट आहे त्यामुळे ही नोकरीची उत्तम संधी आहे. तंत्रज्ञ या पदावर भरती केली जाणार आहे.
– या भरतीत खालील टप्पे असतील
1) संगणक आधारित चाचणी (CBT)
2) दस्तावेज पडताळणी
3) वैद्यकीय तपासणी
– अर्ज करण्याची शेवटची दिनांक 8 एप्रिल 2024 आहे.

अधिक माहिती :
या भरतीची अर्ज उमेदवारांनी RRB वेबसाईट द्वारेच ऑनलाईन पद्धतीने सबमिट करावे. तंत्रज्ञ या पदासाठी ही भरती होत आहे. प्रत्येक वेतन स्तरावरील पदासाठी स्वतंत्र अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक पदाचे वेतन स्तरासाठी स्वतंत्र CBT आयोजित केली जाईल.

प्रत्येक पदासाठी परीक्षा शुल्क लागू राहील. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर निवडलेल्या RRB त्या वेतन स्तरासाठी अंतिम असणार आहे. कागदपत्रे,प्रमाणपत्रे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वय, जात, श्रेणी इत्यादी, आर आर बी द्वारे कागदपत्र पडताळणीच्या वेळी वय, जात, श्रेणी प्रमाणपत्रे दस्त छाननी केल्यानंतर मागितली जातील.

अर्जात केलेला कोणताही दावा सिद्ध न झाल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. 8 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ व जाहिरात पूर्णपणे वाचावी.

Leave a Comment