सेंट्रल बँक ऑफ इंडिया:-
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस म्हणजे शिकवू उमेदवार या जागेसाठी कमाल 3000 जागा भरण्याची नियोजन आहे. तरी याची जाहिरात जाहीर केली आहे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपली नोंदणी करून घ्यावी. पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
पदाचे नाव शिकवू उमेदवार एकूण पदसंख्या 3000. शैक्षणिक पात्रता म्हणजेच शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातील समक्ष पात्रता.
वेतनमान नियमानुसार दिले जाईल. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. तरी अधिकृत वेबसाईट जाऊन पाहण्यासाठी अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिलेले आहेत. त्यावर जाऊन सविस्तर माहिती पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 06March 2024 आहे. तसेच महत्त्वाच्या सूचना म्हणजे या भरती करता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज आपत्र ठरविण्यात येईल. उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरूनच अर्ज करावे .
एकूण पद संख्या:- 3000
वेतनमान:- नियमानुसार
पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातील समक्ष पात्रता मूळ जाहिरात पहावी
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अधिक माहितीसाठी:- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट साठी:– येथे क्लिक करा
जाहिरात पाण्यासाठी:- येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:– येथे क्लिक करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 06मार्च 2024
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:-
1)या भरती करता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
२)अर्जामध्ये अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
३)खालील लिंक वरून उमेदवाराने अर्ज सादर करावे.
४)अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
५)तरीही विस्तृत माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात बघावी.