SECR Railway Recruitment 2024,10 वी पास व सबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण आवश्यक.

SECR Railway Recruitment 2024 :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वेने अनेक ॲप्रेंटिस पदांच्या Total :-1113 जागांसाठी जाहिरात जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवार हा शेवटची तारीख 01 मे 2024 असून अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. शेवटची तारीख 01 मे 2024 ठेवली आहे.

पदाचे नाव – विविध ॲप्रेंटिस पदे
Total जागा – 1113

शैक्षणिक योग्यता – 10 वी पास व सबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण आवश्यक आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) 1113 Apprentice Recruitment 2024 साठी निवड प्रक्रियेत एक सरळ प्रक्रिया समाविष्ट आहेत. सुरुवातीला, उमेदवारांनी निर्धारित वेळेत त्यांचे अर्ज नियुक्त website व्दारे ऑनलाइन सबमिट करणे आवश्यक आहेत.

वयाची लिमिट – 15 वर्षे ते 24 वर्षे.

1) 02 एप्रिल 2024 ते 01 मे 2024 दरम्यान उमेदवार Online अर्ज करू शकतात.

2) या भरतीसाठी उमेदवाराने Online अर्ज करायचा आहे.

3) अर्ज करण्याची link वरील ठिकाणी दिलेली आहे.

4) शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि ओळख पुरावे यासारख्या आवश्यक कागदपत्रांच्या scan केलेल्या प्रती upload करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांनी तो विहित मुदतीत Submit करावा.

5) यशस्वीपणे अर्ज Submit केल्यावर, उमेदवार अंतिम निवड होईपर्यंत त्यांच्या अर्जाची स्थिती through website पाहू शकतात.

Fee:  

फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 मे 2024 (11:55 pm)

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा.

जाहिरात नोटिफिकेशन : पूर्ण पाहा.

ऑनलाइन अर्ज : Apply ऑनलाइन.

 

Leave a Comment