स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मोठी संधी 10 वी ते 12 वीच्या तसेच पदवीधरांसाठी

स्टाफ सिलेक्शन कमिशन :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मोठी संधी 10 वी ते 12 वी च्या तसेच पदवीधरांसाठी 2049 जागांसाठी मोठी भरती.

उमेदवार 26 फेब्रुवारी ते 18 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 10 वी ते पदवीधरापर्यंतच्या उमेदवारांना मोठी संधी चालून आली आहे.

तब्बल 2049 पदासाठी भरती होणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अधिकृत सूचना जाहीर करण्यात आली आहे.

रिक्त पदांची नावे व तपशील पहा:-

पद क्र.  पदाचे नाव 
1 लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2 लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3 मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4 नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5 फार्मासिस्ट (Pharmacist)
6 फील्ड मन (Fieldman)
7 डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9 अकाउंटेंट (Accountant)
10 असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता :-

10 वी आणि 12 वी पदवी व पदवीधर किंवा समतुल्य किंवा त्यावरील.

वय लिमिट:-

1 जानेवारी 2024 पर्यंत उमेदवाराचे वय 18 वर्षे व जास्तीत जास्त वय 27 वर्ष हवे. त्यामध्ये ओबीसी करता 3 वर्ष व एससी एसटी करता 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची शुल्क :-

जनरल ओबीसी :- 100 रुपये

PWD/SC/ST/EXMAN आणि महिला यांना:- शुल्क माफी केलेली आहे

फॉर्म भरायच्या महत्त्वाच्या तारखा :-

1) स्टाफ सेलेक्शन पोस्ट ऑफिस १२ ऑनलाईन अर्ज :- 26 फेब्रुवारी 2024

२)शेवटची अर्ज स्वीकारण्याची तारीख:- 18 मार्च 2024

३)फी ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख :- 19 मार्च 2024

४) परीक्षा तारीख फेज १ :- ६मे , ७मे आणि ८मे २०२४.

५)फेज दोन ची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट साठी:- येथे क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी :- येथे क्लिक करा

Leave a Comment