राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षा रिझल्ट

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

State Excise department result:-

राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षा रिझल्ट _ उमेदवारांचा प्रतिसाद आणि हरकती फॉर्म 18 जानेवारी 2024, दुपारी 12:30 ते 20 जानेवारी 2024, दुपारी 23:55 पर्यंत थेट आहे.

तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले उत्तर पत्रिका पाहून त्याची पडताळणी करून लवकरात लवकर त्याची आक्षेप असल्यास आक्षेप नोंद करावा.

 

प्रिय उमेदवार,

राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेसाठी हरकती फॉर्म आणि उत्तर पत्रिका 18 जानेवारी 2024, दुपारी 12:30 ते 20 जानेवारी 2024, 23:55 PM पर्यंत थेट आहे.

 

कृपया तुमची उत्तर पत्रिका पाहण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तुमच्याकडे काही आक्षेप असल्यास त्याची नोद नोंदवा.

Login here :- Click here

शुभेच्छा,

राज्य उत्पादन शुल्क विभाग

Leave a Comment