सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य
सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरपडी पुणे सरळसेवेने भरावयांच्या पदांची जाहिरात. भरावयाची पदे:- गट क ची पदे आहेत 1) कल्याण संघटक: वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते एकूण पदे :40 2) वसतिगृह अधीक्षक: वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते एकूण पदे :17 3) कवायत प्रशिक्षक: वेतन: 25000-81000 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते एकूण … Read more