मोठी भरती:- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 0493 जागांसाठी मोठी भरती! MAHATRASCO BHARTI 2025

मोठी भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Mahatransco Bharti 2025)अंतर्गत 0493 जागांसाठी मोठी भरती! महाराष्ट्र राज्य विद्युत परीक्षण कंपनी अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये Total 0493 जागांसाठी रिक्त पदे भरण्यात येण्यात आहेत. योग्य व इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या भरतीची मुख्य जाहिरात ही महाराष्ट्र राज्य … Read more