NMMC Bharti :- नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध 620 पदाच्या जागा.

NMMC Bharti : Navi-mumbai-municipal-corporation-recruitment-2025, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 620 पद. नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६२० जागा बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग), उद्यान अधिक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय … Read more