जलसंपदा विभाग भरती परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.Download Water Resources Department Recruitment Exam Admit Card.
महाराष्ट्र राज्य सरकारचा जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब आराजपात्रित क गट सरळ सेवा भरती. दिनांक 5/12/2023 ला निघालेली जाहिरात . याचे हॉल तिकीट आता जाहीर करण्यात आलेला आहे. प्रिय उमेदवार, जलसंपदा विभाग भरती परीक्षांचे प्रवेशपत्र सर्व पदांसाठी आता जलसंपदा विभाग भरती परीक्षांचे प्रवेशपत्र डाउनलोड करा. आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया तुमच्या अर्जाच्या क्रेडेन्शियल्ससह … Read more