सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस म्हणजे शिकवू उमेदवार या जागेसाठी कमाल 3000 जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस म्हणजे शिकवू उमेदवार या जागेसाठी कमाल 3000 जागा भरण्याची नियोजन आहे. तरी याची जाहिरात जाहीर केली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपली नोंदणी करून घ्यावी. पात्र उमेदवारांना दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पदाचे नाव शिकवू उमेदवार एकूण पदसंख्या 3000. शैक्षणिक … Read more