भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी 10 वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
Indian Railway jobs : भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे. केंद्रीय सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेत 9144 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये भरतीसाठी 10 वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. नोकरी पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपला … Read more