नवीन भरती : शिपाई,संगणक सहाय्यक, लिपिक टंकलेखक व इतर पदासाठी भरती जाहीर! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान भरती 2024 : योग्य पगाराची नोकरी पाहत असाल तर ही चांगली संधी आहे. श्री तुळजाभवानी भवानी मंदिर संस्थान यांच्या ट्रस्ट वरील विविध रिक्त पदे व शिपाई पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक योग्यता व इतर बाबीची योग्य पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज घेण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन … Read more